अभंग-संहिता भाग १

तरुणपणापासूनच महर्षींना काव्य स्फुरत असे. ते मिळेल त्या चिठोर्यावर खरडत असत. त्यांचे कॉलेजमधील स्नेही हे त्यांच्या काव्याचे प्रथम वाचक व समीक्षक असत. अशा हजारो अभंगांचा संग्रह मला १९८२-३ मध्ये घरात सापडला. त्यातील काही अभंग महर्षींचे स्नेही कै. प्र.रा. दामले यांनी महर्षीच्या वृध्दत्वात प्रकाशित केले. तीच ही अभंग-संहिता. संहिता म्हणजे विषयानुसार केलेले संकलन. "अहम् ब्रह्मास्मि।", "अनंतता", "शुद्रता" इ. विषयावरील अभंग या पुस्तिकेत आहेत. हे अभंग ४-६ ओळींचे, गायला सोपे, अतिमधुर, वाचकाच्या मनाचा खोल ठाव घेणारे, जीभेवर सहज रेंगाळणारे असे आहेत. या अभंगांना कै. श्री. पु.ल. देशपांडे यांची प्रशंसा लाभली आहे.
This e-book is for sell. To purchase it please click on
http://www.bookganga.com/eBooks/Book/4838632662070012835.htm?Book=Abhang...
Price - 90/-
- Login to post comments
महाराजांविषयीची पुस्तके
सद्गुरु श्रीगोंदवलेकरमहाराजांच्या प्रवचनांचे सुबोध सार
- सद्गुरु श्रीगोंदवलेकर महाराजांच्या चरित्राचे बोधसार
- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजनिर्दिष्ट स्फुट लेखन
- सद्गुरु श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजांनी पाठवलेल्या पत्रांचे सार
- महाराजांच्या प्रवचनांतील "भगवंत"
- महाराजांच्या प्रवचनांतील "नाम व अखंड नामस्मरण"
- महाराजांच्या प्रवचनांतील "प्रपंच"
- महाराजांच्या प्रवचनांतील "साधन"
- महाराजांच्या प्रवचनांतील "परमार्थ"
- महाराजांच्या प्रवचनांतील "सद्गुरू"
- महाराजांच्या प्रवचनांतील "संत-सत्पुरुष"
- महाराजांच्या प्रवचनांतील "आनंद व समाधान"
* महाराजांचे सद्गुरु यांचे चरित्र व त्यांच्या पीठाची सद्यस्थिती
- महाराजांचे सद्गुरू श्रीतुकामाई
* महाराजांच्या शिष्यांची वैशिष्ठ्ये..त्यावरील मनन
Dr. Rujuta's books
You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.anandachedohi.com/rss.xml
महर्षी न्यायरत्न विनोदांचे ग्रंथ
- धवलगिरी
- भारतीय सणांची आध्यात्मिक पार्श्वभूमी
- आधुनिक आरण्यके व एका मूर्तीभंजकाचे तत्वविचार
English Literature
-Maharshi Vinod - brief profile
- संतांविषयी कृतज्ञता
डॉ. ऋजुता विनोदांची पुस्तके
पूर्वप्रकाशित पुस्तके -
- स्पंदन
- विवाहवेद
- अंतरपाट
-----------------------
* मला भावलेले संत
* चिंतनसार
* सगुण उपासना
- पंचायतन
* विविध सद्ग्रंथातील सार
-अध्यात्मरामायणाचे सूक्ष्म सार
* माझी शोधयात्रा
* मी केलेल्या धार्मिक यात्रा
Art work by Rujuta
रांगोळ्या -
जाने-फेब्रू.२०११
मार्च २०११
एप्रिल २०११